SOCIAL PSYCHOLOGY PAPER IV
Shirish Shitole

SOCIAL PSYCHOLOGY PAPER IV

LEARNING OBJECTIVE:

  • TO ACQUAINT STUDENTS WITH PROCESSES OF PSYCHOLOGY
  • TO INTRODUCE STUDENTS CONCEPTS IN SOCIAL PERCEPTION
  • TO ACQUAINT STUDENTS WITH SELF AND SELF ESTEEM
  • TO INTRODUCE STUDENTS CONCEPTS OF ATTITUDE FORMATION, PERSUASION AND COGNITIVE DISSONANCE

Modern Logic B.A. II
Suresh Sankapal

Modern Logic B.A. II

अ‍ॅरिस्टॉटलने माणूस हा विचार करणारा प्राणी आहे असे म्हंटले आहे. विचार करणे म्हणजे विश्व आणि विश्वातील विविध घटक, घटना, नियम, त्यांचा परस्परसंबंध समजावून घेणे असते. विचार करणे, विचारांचे नियम पाळून सत्य व युक्त विचार करणे, योग्य निष्कर्षांपर्यंत पोहचणे; हे सर्व निश्चित कृतीसाठी आवश्यक असते. त्या वेळी विचार कसा करावा, हाच एक विचार होतो आणि त्याचाही विचार करावा लागतो. अशा विचारांच्या नियमांचे शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र. तर्काचे सरळ साधे नाव म्हणजेअंदाज किंवा अनुमान होय. तर्कशास्त्र ही तत्त्वज्ञानाची मुख्य शाखा आहे.