Indian Economy Part II
Sanjay Omase

Indian Economy Part II

           भारतीय अर्थव्यवस्था भाग-2 या  या पेपरच्या अभ्यासक्रमातील भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीची बदलती भूमिका, हरितक्रांती आणि दुसऱ्या हरितक्रांतीची गरज, भारतीय शेतीची उत्पादकता शेतमाल किमती व खरेदी किमती बाबतचे धोरण भारतातील औद्योगिकीकरणाची गरज , लघु व कुटीर उद्योगांच्या समस्या भारतातील पर्यटन उद्योग , माहिती तंत्रज्ञान उद्योग  वाहतूक व दळणवळण बँका वित्तीय संस्था आणि विमा 1991 पासून चे विदेशी गुंतवणुकीचे धोरण  औद्योगिक धोरण भारतातील सेवा क्षेत्र उदारीकरण जागतिकीकरण व खाजगीकरण इत्यादी घटकांची चर्चा  या पेपर मध्ये करण्यात आली आहेभारतीय अर्थव्यवस्थेतील शेती उद्योग  तसेच सेवाक्षेत्र आणि भारत सरकारने 1991 मध्ये स्वीकारलेल्या जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण या धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम या पेपरमध्ये थोडक्यात प्रस्तुत केले आहेत. 

GENERAL PSYCHOLOGY PAPER II
Shirish Shitole

GENERAL PSYCHOLOGY PAPER II

THE OBJECTIVES OF THIS COURSE ARE:

  • TO MAKE STUDENTS FAMILIAR WITH THE FIELD OF GENERAL PSYCHOLOGY
  • TO ACQUAINT STUDENTS WITH INTELLIGENCE, MOTIVATION AND EMOTION
  • TO ACQUAINT STUDENTS WITH PERSONALITY